ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी

ठाणे: जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इ. पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. सदर आदेश … Continue reading ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी